Shivaji, Raja Shivaji-10, Marathi 5071

Shivaji, Raja Shivaji-10, Marathi 5071

Hindustani, Sitar, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] गावें गान खुशीने त्याचे, घ्यावें नाम शिवाचे. सुंदर मंगल लक्षण साचे, आवडत्या शिवबाचे. गावें गान खुशीने त्याचे, घ्यावें नाम शिवाचे. सुंदर मंगल लक्षण साचे, आवडत्या शिवबाचे. 1 स्वातंत्र्याचा जो सेनानी, जन सेवा सुख ज्याचे. तन मन अर्पण करुनी करतो, रक्षण जो देशाचे. नारी-आदर सद्गुण ज्याचा, अवगुण दूर जयाचे. गावें गान खुशीने त्याचे, घ्यावें नाम शिवाचे. सुंदर मंगल लक्षण साचे, आवडत्या शिवबाचे. 2 वीरांचा रणवीर खरा जो, चरित्र रोचक ज्याचे. शूर बहादुर संगी ज्याचे, देशभक्त रक्ताचे. पूज्य नरोत्तम पावन ऐशा, आदरणीय शिवाचे. गावें गान खुशीने त्याचे, घ्यावें नाम शिवाचे. सुंदर मंगल लक्षण साचे, आवडत्या शिवबाचे.