माझा ओ साई मला योग्य रस्ता दावीतो
00:00 / 00:00
Lyrics
माझा ओ साई
मला योग्य रस्ता दावीतो
त्याच्या पायी मी मस्तक ठेवितो
पीठ सांडून गावाची रक्षा करतो
माझा ओ साई माझा बाबा
मला योग्य रस्ता दावितो
पाण्याने दिवा लावणी प्रकाश पाडितो
माझा ओ साई माझा बाबा
मला योग्य रस्ता दावितो
राखेच्या उद्दीने रोगराई खालीवितो
माझा ओ साई माझा बाबा
मला योग्य रस्ता दावितो
श्रद्धा सबुरीचा मार्ग दावितो
माझा ओ साई माझा बाबा
मला योग्य रस्ता दावितो