Shivaji, Shivaji the Great, Marathi 5281

Shivaji, Shivaji the Great, Marathi 5281

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला. अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला. जसा शिवाजी महान राजा, तसा कुणीं या जगी न झाला. बहुत आले नि नष्ट झाले, कधी कर्मयोगी असा ना मिळाला. शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला. 1 कुणीं क्रूर शठ अत्याचारी, नास्तिक दंभी कुणीं पुढारी. कुणीं लालची लंपट भारी, नारी पूजा न गंध ज्याला. शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला. अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला. 2 मातृभूमिसी न प्रीति ज्याला, सत्ताधारण धोरण ज्याला. कुणीं कृपण, कुणीं लोभी झाला, मोह-वासना अनंत ज्याला. शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला. अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला. 3 कुणीं तोडतो मंदिर मूर्ति, “धर्म-अंधळा” कुणास कीर्ति. स्वार्थ्य-हिताची जयास स्फूर्ति, सर्व-हिताची न खंत त्याला. शिवाजी जसा महान राजा, कुणीं या जगी तसा न झाला. अनेक आले नि पार झाले, न कर्मयोगी असा बा मिळाला.