Shivaji, Righteous King Shivaji, Marathi 5205

Shivaji, Righteous King Shivaji, Marathi 5205

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! असा जाणता, तथा शहाणा, महान राजा, न अन्य ग! स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! तुझा शिवाजी, अनन्य ग! 1 परस्त्री ज्याला, सुवंद्य माता, तुझा शिवाजी सुगण्य ग! परम धुरंधर तुझा पुत्र हा, जिजाऊ माते तू धन्य ग! स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! असा जाणता, तथा शहाणा, महान राजा, न अन्य ग! स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! तुझा शिवाजी, अनन्य ग! अंरात-2 अगम्य लीला, अनेक ज्याच्या, चरित्र त्याचे, सुरम्य ग! स्वदेश ज्याने स्वतंत्र केला, तया भवानी प्रसन्न ग! स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! असा जाणता, तथा शहाणा, महान राजा, न अन्य ग! स्वभाव सुंदर, प्रभाव मंगल, तुझा शिवाजी, अनन्य ग! तुझा शिवाजी, अनन्य ग!