Shivaji, Escape from Agra-2, Marathi 4951

Shivaji, Escape from Agra-2, Marathi 4951

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] चंचल रे! हा शिवाजी, पकडूँ शका ना ह्याला. धुंडोनी मुगल हे थकले, चार ही दिशांनी ह्याला. चंचल रे! हा शिवाजी, पकडूँ शका ना ह्याला. 1 ह्याचा सखा तान्हाजी, ह्याचा गडी तो बाजी. ह्याचे मराठे संगी, देती कटीची लुंगी. सर्वस्व अर्पण त्यांचे, मिटवाया संकटाला. चंचल रे! हा शिवाजी, पकडूँ शका ना ह्याला. 2 ह्याची जिजाऊ आई, जी थोर मनाची बाई. जाणुनी वेळ काळाची, उमजुनी उचित ती घाई. नीतीचे गूढ जे नाना, दिधले तिने बाळाला. चंचल रे! हा शिवाजी, पकडूँ शका ना ह्याला. 3 शिवबाची ठाम ती श्रद्धा, प्रतिकूल काळीं सुद्धा. घोडे तूफानी त्याचे, किल्ले पहाडी त्याचे. त्याचा गनीमी कावा, तुळणा असे ना ज्याला. चंचल रे! हा शिवाजी, पकडूँ शका ना ह्याला.