Shivaji, King Shivaji-5, Marathi 5121
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
सदा ओळखोनी उचित काळ वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.
सदा ओळखोनी उचित काळ-वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.
1
धरी धैर्य ध्यानी मनी ताळमेळ.
अटळ धैर्य अंगी कधी ना अवेळ.
सदा ओळखोनी उचित काळ वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.
2
शिवाजी मराठा जरी वीर योद्धा.
सदा सभ्य सुकृत जनीं तो कृपाळ.
सदा ओळखोनी उचित काळ वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.
3
जयाने घडविला शुभ पुन्हा सुकाळ.
जिजा मातुचा श्री शिवा तोच बाळ.
सदा ओळखोनी उचित काळ वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.
4
शिवाजी नृपाने परम पेरले बी.
तयाते उगविली सुखाची सकाळ.
सदा ओळखोनी उचित काळ वेळ.
शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.