स्वर सनईच्या सुरांनी मन मोहूनी सांगे देवा तुझ्या य
Pop
00:00 / 00:00
Lyrics
स्वर सनईच्या सुरांनी मन मोहूनी सांगे देवा तुझ्या या भेटीची मनी आस ही लागे ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या धामणदेवी बेलवाडी मध्ये भक्त दंगले
कसा देव माझा नाचतोय रं कसा शिमगा गाजतोय रं
तुझ्या येण्यान ग आई सुकाईआज सुखावलं गाव गं सुखावलं गाव आई झोलाई पाहुनिया रूप गं पाहुनिया रूप आई काळकाई मन मोहरले गं नाचत गाजत देव माझा दाराशी येतो
पालखी ही तुझी सजली हार फुलांनी ही न्यारी देव आनंदूनी जाई माझ्या नाचे खांद्यावरी मानाचा हा शिमगा माझा धामणदेवी बेलवाडीत हा भारी कवण करतो संदेश खेराडे तुझ्या चरणाशी येतो