Shivaji, Shiva Leelamrit-4, Marathi 6221

Shivaji, Shiva Leelamrit-4, Marathi 6221

Hindustani, Reed Organ, Tabla, bells

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. वंदावी ती पाउलें, वहावी फूलमाला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. 1 तान्हाजी ज्याचा छावा, विजय त्याचा व्हावा. कोंढाणा हाती यावा, पण सिंह न आला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. 2 बाजीप्रभु सारखा, लाभला ज्याला सखा. वियन परका, त्या शिवाजी नृपाला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. 3 हिरोजी पाठराखा, त्याचा होईना वाखा. त्याच्या सुदृढ शाखा, हिरवा गार पाला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. 4 हेर बहिर्जी जैसा, त्यास कमी न पैसा. तुटवडा कैसा, त्या श्रीमान राजाला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला. 5 कोणी शकेना धरूँ, कैद शकेना करूँ. भय शकेना धरू, त्या धीमान वीराला. बोले तैसी चाल ज्याला, नांव शिवाजी त्याला.