Shivaji, Bhagava Flag-7, Marathi 4921

Shivaji, Bhagava Flag-7, Marathi 4921

Hindustani, Reed Organ, Tabla, Group Singing

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Marathi Language] भगव्या झेंड्या! नमन तुला रे! तू निष्ठेचा, दाता रे! वीर शिवाजी तुला पूजतो, स्वातंत्र्यामा ज्ञाता रे. भगव्या झेंड्या! नमन तुला रे! तू निष्ठेचा, दाता रे! 1 घोर संकटें आली गेली, तूच संस्कृति, त्राता रे! भगव्या झेंड्या! नमन तुला रे! तू निष्ठेचा, दाता रे! 2 तूच कपिध्वज! गरुडध्वज तू! तुला शरण मी, आता रे! भगव्या झेंड्या! नमन तुला रे! तू निष्ठेचा, दाता रे! 3 धन्य जाहली, तुझ्या कांति ने, पावन भारत माता रे! भगव्या झेंड्या! नमन तुला रे! तू निष्ठेचा, दाता रे!