Shivaji, Maratha People-3, Marathi 5001
Hindustani, Reed Organ, Tabla,
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे.

1
भोसले मालुसरे, धीट हीं लेकरें.
प्राणहि देतीं - - हसमुखें, शौर्य तयांना - - -, आवडे.
शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे.
2
कंक निंबाळकर, काकडे पालकर.
कष्ट सोसतीं ते सुखे, हार तयांना नावडे.
शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे.
3
मोहिते घोरपडे, झुंझावयाला खडे.
शिव-भवानी चें कृपें, राज्य तयांना फावले.