Shivaji, Righteous King Shivaji, Marathi 5213

Shivaji, Righteous King Shivaji, Marathi 5213

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! शिवरायाची ऐकुनी गाणीं, झाली रयत शहाणी, रे! शिवलीले ची परम कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 1 दिली शिवजीला माते ने, स्वातंत्र्या ची किल्ली, रे! वीर मराठ्यां ची मग सेना, शिवबा ने ती केली, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 2 लागोपाठ सर किल्ले केले, नवीन रचले भारी, रे! जगात विश्रुत ते गड त्याचे, चढतां येई ग्लानि, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 3 अफजुल, सिद्दी, शाहिस्ते खाँ, हार मानले वैरी, रे! शत्रुदलांवर गनिमी हल्ले, सूरत वर ही स्वारी, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 4 किल्लों-किल्लीं फिरतो चंचल, पकडूँ शके न, कोणीं रे! अद्भुत सुटका आगर्या वरुनी, लीला अनुपम, दैवी रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 5 सदाचार हा ज्याचा बाणा, परस्त्री माता मानी, रे. असा जाणता राजा जगती, कोण भला नृप दानी, रे. शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 6 कथा ऐकाता, नयनीं येई, आनंदाश्रु पाणी, रे ! भारत देशा! लेकरें तुझीं, प्रताप झाशी-राणी, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! शिवलीले ची परम कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!