Shivaji, Shiva Leelamrit-3, Marathi 5211

Shivaji, Shiva Leelamrit-3, Marathi 5211

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! शिवरायाची ऐकुनी गाणीं, झाली रयत शहाणी, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 1 दिली शिवजीला माते ने, स्वातंत्र्या ची किल्ली, रे! वीर मराठ्यां ची मग सेना, शिवबा ने ती केली, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 2 लागोपाठ सर किल्ले केले, नवीन रचले भारी, रे! जगात विश्रुत ते गड त्याचे, चढतां येई ग्लानि, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 3 अफजुल, सिद्दी, शाहिस्ते खाँ, हार मानले वैरी, रे! शत्रुदलांवर गनिमी हल्ले, सूरत वर ही स्वारी, रे! 4 किल्लों-किल्लीं फिरतो चंचल, पकडूँ शके न, कोणीं रे! अद्भुत सुटका आगर्या वरुनी, लीला अनुपम, दैवी रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 5 सदाचार हा ज्याचा बाणा, परस्त्री माता मानी, रे. असा जाणता राजा जगती, कोण भला नृप दानी, रे. शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे! 6 कथा ऐकाता, नयनीं येई, आनंदाश्रु पाणी, रे ! भारत देशा! लेकरें तुझीं, प्रताप झाशी-राणी, रे! शिवलीले ची अमर कहाणी, गाऊँया मधु वाणी, रे!