Chhatrapati Shivaji, Marathi-Sanskrit 4931
Hindustani, Reed Organ, Tabla, Group Singing
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
शिवलीलामृतं हृद्यपुण्यं, इतिहासे इदं अग्रगण्यम्.
सुन्दरं मंगलं वीरकाव्यं, साकारं करोति विधाता.
अद्भुतं मोददं चित्तरम्यं, स्फूर्तिदं प्रेरकं, ज्ञानगम्यम्.
सभ्यतादं शुभं भक्तिकाव्यं, एषा सन्मानदा ज्ञानगीता.
सुन्दरं मंगलं वीरकाव्यं, साकारं करोति विधाता.
1
तुकारामांची अभंग उक्ति, रामदासांच्या श्लोकांची सूक्ति.
जिजाबाईंची स्वातंत्र्य वृत्ति, वर दिधला जो भवानी माता.
सुन्दरं मंगलं वीरकाव्यं, साकारं करोति विधाता.
2
मर्द शूरांची सुंदर कहाणी, धर्मधीरांच्या कीर्तीं ची गाणीं.
कर्मवीरांची ओजस्वी वाणी, भक्तिभावांत गाऊँया आता.
सुन्दरं मंगलं वीरकाव्यं, साकारं करोति विधाता.
3
दान विद्येचे द्या गणनाथा! लिहूं शिवबाची मी दिव्य गाथा.
ऐसी झाली न होणार गीता, राग-छंदांची सरगम सरिता.
सुन्दरं मंगलं वीरकाव्यं, साकारं करोति विधाता.