Shivaji, King Shivaji-9, Marathi 5161
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
जया दंभ नाही, तमो छंद नाही.
असा एक जाणा, शिवाजीच राजा.
जया दंभ नाही, तमो छंद नाही.
असा एक जाणा, शिवाजीच राजा.
1
मरोनी उरे जो, जगी धन्य राया.
शिवाची जयाला, अलौकीक माया.
सदा ही तयाचा, सखाभाव ताजा.
जया दंभ नाही, तमो छंद नाही.
असा एक जाणा, शिवाजीच राजा.
2
सदा जो शहाणा, सदा जाणता जो.
सदा जो सहारा, सदा आसरा जो.
समाधान देतो, सदा तो समाजा.
जया दंभ नाही, तमो छंद नाही.
असा एक जाणा, शिवाजीच राजा.