Shivaji, King Shivaji-5, Marathi 5121

Shivaji, King Shivaji-5, Marathi 5121

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] सदा ओळखोनी उचित काळ वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ. सदा ओळखोनी उचित काळ-वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ. 1 धरी धैर्य ध्यानी मनी ताळमेळ. अटळ धैर्य अंगी कधी ना अवेळ. सदा ओळखोनी उचित काळ वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ. 2 शिवाजी मराठा जरी वीर योद्धा. सदा सभ्य सुकृत जनीं तो कृपाळ. सदा ओळखोनी उचित काळ वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ. 3 जयाने घडविला शुभ पुन्हा सुकाळ. जिजा मातुचा श्री शिवा तोच बाळ. सदा ओळखोनी उचित काळ वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ. 4 शिवाजी नृपाने परम पेरले बी. तयाते उगविली सुखाची सकाळ. सदा ओळखोनी उचित काळ वेळ. शिवाजी गनीमी करी युद्ध खेळ.