Shivaji, Immortal Shivaji, Marathi 4961
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi]
छत्रधारी श्री शिवाजी! तुझे सखे रे! तान्हा बाजी.
मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.
मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.
1
त्या वीरांच्या आठवणींनी, आज अश्रु आणले.
राया! मरुनी अमर जाहले.
मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.
2
वीरश्रीच्या अनुपम गाथा, स्मरुनी मन दाटले.
राया! मरुनी अमर जाहले.
मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.
3
अर्पण करुनी प्राण आपुले, चार चंद्र लावले.
राया! मरुनी अमर जाहले.
4
स्वातं5याच्या इतिहासाला, स्वर्णपर्ण लागले.
राया! मरुनी अमर जाहले.
मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.