Shivaji, Bhagava Flag-3, Marathi 4885
Hindustani, Sitar, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi Language]
भगवा झेंडा- - - फडफडला - - -, आज गडावर फरफरला - - -.
1
शिवरायाचा मंगल ध्वज हा, रंग गेरवा झळझळला.
भगवा झेंडा- - - फडफडला - - -, आज गडावर फरफरला - - -.
2
देवाधिकांच्या आरूढ राथावरी, स्रोत कीर्ति चा खळखळला.
भगवा झेंडा- - - फडफडला - - -, आज गडावर फरफरला - - -.
3
स्वातंत्र्याचा मोद आगळा, निर्मळ लोकी दरवळला.
भगवा झेंडा- - - फडफडला - - -, आज गडावर फरफरला - - -.
4
भगवा ध्वज हा उज्ज्वळ बघुनी, ओंगळ शत्रु डळमळला.