Shivaji, Bhagava Flag-1, Marathi 4865

Shivaji, Bhagava Flag-1, Marathi 4865

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Marathi Language] भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु. भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू. 1 भगव्या झेंड्या प्रणाम तुजला, आम्हाला यश दे तू. भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु. भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू. 2 तूच कपिध्वज, गरुडध्वज तू, विजयश्रीचा केतु. भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु. भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू. 3 सूर्य उगवता, रंग गेरवा, अथक स्फूर्तिचा हेतु. भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु. भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू.