Shivaji, Raigadh Victory-2, Marathi 5061

Shivaji, Raigadh Victory-2, Marathi 5061

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] वीर शिवाजी आमुचा, महा झुजारू, रे! रायगडावर त्याचा झेंडा, उंच उभारू, रे! धीर शिवाजी आमुचा, महा झुजारू, रे! गडा गडा वर अपुला झेंडा, उंच उभारू, रे! 1 किल्ले त्याने विविध जिंकले, आणि रचले नाना. विस्मयकारक विश्व जाहले, बघुनी गड किल्यांना. अभिनंदन या! करूँ तयाचे, पोवडे गाऊँ, रे! या! नाचूँ गाऊँ, रे! वीर शिवाजी आमुचा, महा झुजारू, रे! रायगडावर त्याचा झेंडा, उंच उभारू, रे! 2 देवी भवानी प्रसन्न ज्याला, शुभ वर अर्पण त्याला. दिली तिने तलवार आपुली, आनंदाने त्याला. अपुला नेता करूँ तयाला, शस्त्र उगारूँ, रे! जुलमींना मारूँ, रे! वीर शिवाजी आमुचा, महा झुजारू, रे! रायगडावर त्याचा झेंडा, उंच उभारू, रे!