Shivaji, Bhagava Flag-3, Marathi 4885
Hindustani, Sitar, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
भगवा झेंडा श्री शिवबा चा, स्वातंत्र्या चा केतु.
भगवा झेंडा शिवराया चा, स्वातंत्र्या चा केतु.
वीर मावळ्यां चा तू बाणा, त्यांचे दैवत, रे तू.
1
भगव्या झेंड्या! वंदन तुजला, आर्यांना यश दे तू.
भगवा झेंडा शिवराया चा, स्वातंत्र्या चा केतु.
वीर मावळ्यां चा तू बाणा, त्यांचे दैवत, रे तू.
2
सूर्य उगवता रंग तुझा तो, अथक स्फूर्ति चा सेतु.
भगवा झेंडा शिवराया चा, स्वातंत्र्या चा केतु.
वीर मावळ्यां चा तू बाणा, त्यांचे दैवत, रे तू.
3
वीर मावळे तुझ्या कृपेने, रणांगणीं रणजेतु.
भगवा झेंडा शिवराया चा, स्वातंत्र्या चा केतु.
वीर मावळ्यां चा तू बाणा, त्यांचे दैवत, रे तू.
4
देशभक्ति चा केंद्र बिंदु तू, प्रणाम अमुचा घे तू.