Shivaji, King Shivaji-4, Marathi 5111
Hindustani, Reed Organ, Tabla,Fast
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
आज शिवाजी राजा झाला, अभिनंदन द्या हार्दिक त्याला.
हो! जी जी- - - जी, जी जी- - - जी जी- -, जी- -.

अन्तरा-1
धन्य जिजाबाई मातोश्री, छत्रपति सुत ज्यांचा झाला.
आज शिवाजी राजा झाला, अभिनंदन द्या हार्दिक त्याला.
हो! जी जी- - - जी, जी जी- - - जी जी- -, जी- -.
हो! जी जी- - - जी, जी जी- - - जी जी- -, जी- -.
2
वीर प्रताप राणा संगाचा, ध्वज उज्ज्वळ भगवा ज्याला.
आज शिवाजी राजा झाला, अभिनंदन द्या हार्दिक त्याला.
हो! जी जी- - - जी, जी जी- - - जी जी- -, जी- -.
हो! जी जी- - - जी, जी जी- - - जी जी- -, जी- -.
3
कर तान्हाजी-बाजी ज्याचे, वंदन लाख करावे त्याला.