Shivaji, Bhagava Flag-6, Marathi 4911
Hindustani, Reed Organ, Tabla, Group Singing
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi Language]
भगवा ध्वज हा भजुनी, गरजा हर हर महादेव!
ध्वज हा भवानी ने दिला, रक्षण करण्या शिवाला.
भगवा ध्वज हा बघुनी, गरजा हर हर महादेव!
ध्वज हा भवानी ने दिला, रक्षण करण्या शिवाला.
1
गरुडध्वज हा विष्णु चा, कपिध्वज तो शुभ कीर्ति चा.
रवि सम उज्ज्वल केशरी, नमूया भगवा ध्वजाला.
भगवा ध्वज हा भजुनी, गरजा हर हर महादेव!
ध्वज हा भवानी ने दिला, रक्षण करण्या शिवाला.
2
भारत माते! हा तुझा, भगवा पावन केतु, ग!
प्रताप लक्ष्मीबाईला, रत्रोत स्फूर्ति चा जहाला.
भगवा ध्वज हा भजुनी, गरजा हर हर महादेव!
ध्वज हा भवानी ने दिला, रक्षण करण्या शिवाला.