Shivaji, Shivaji Vandana, Marathi 5291

Shivaji, Shivaji Vandana, Marathi 5291

Hindustani, Reed Organ, Tabla, bells, Very Fast

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] शिवबा अमुचा त्राता, रे! माता पिता अन् भ्राता, रे! तूच गुरु अन् तूच सखा, स्वातंत्र्याचा दाता, रे ! शिवबा अमुचा त्राता, रे! माता पिता अन् भ्राता, रे! तूच गुरु अन् तूच सखा, स्वातंत्र्याचा दाता, रे ! 1 गिरि शिखरांवर तू चढला, आक्रमकांशीं तू लढला. ध्वज किल्यांवर फडफडला, धन्य जिजाऊ माता, रे! शिवबा अमुचा त्राता, रे! माता पिता अन् भ्राता, रे! तूच गुरु अन् तूच सखा, स्वातंत्र्याचा दाता, रे ! 2 मित्र तुझे बाजी ताना, शत्रु हरविले तू नाना. वाटे, बघुनि तुझ्या लीला, गोकुळचा तू कान्हा, रे! शिवबा अमुचा त्राता, रे! माता पिता अन् भ्राता, रे! तूच गुरु अन् तूच सखा, स्वातंत्र्याचा दाता, रे ! 3 अवतार शंकराचा न्यारा, सुत भारतमाते चा प्यारा. गातो स्तुति तव, जग सारा, अमुचा तूच विधाता, रे! शिवबा अमुचा त्राता, रे! माता पिता अन् भ्राता, रे! तूच गुरु अन् तूच सखा, स्वातंत्र्याचा दाता, रे !