Shivaji, Baji Prabhu-1, Marathi 4841

Shivaji, Baji Prabhu-1, Marathi 4841

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Marathi Language] काज सफल झाले, सुख आले. विजयाचा ध्वनि कानीं आला. विजयाचा ध्वनि कानीं आला. 1 भारत माते! तुझा पुत्र हा, मातृमूमि च्या कामीं आला. विजयाचा ध्वनि कानीं आला. काज सफल झाले, सुख आले. विजयाचा ध्वनि कानीं आला. 2 ऐकुनी धीर कथा वीरांच्या, अज्ञानी जन ज्ञानी झाला. विजयाचा ध्वनि कानीं आला. काज सफल झाले, सुख आले. विजयाचा ध्वनि कानीं आला. 3 बाजी प्रभुनी, प्राण अर्पुनी, स्वामीभक्त तो, नामी झाला. विजयाचा ध्वनि कानीं आला. काज सफल झाले, सुख आले. विजयाचा ध्वनि कानीं आला.