Shivaji, King Shivaji-9, Marathi 5161

Shivaji, King Shivaji-9, Marathi 5161

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] जया दंभ नाही, तमो छंद नाही. असा एक जाणा, शिवाजीच राजा. जया दंभ नाही, तमो छंद नाही. असा एक जाणा, शिवाजीच राजा. 1 मरोनी उरे जो, जगी धन्य राया. शिवाची जयाला, अलौकीक माया. सदा ही तयाचा, सखाभाव ताजा. जया दंभ नाही, तमो छंद नाही. असा एक जाणा, शिवाजीच राजा. 2 सदा जो शहाणा, सदा जाणता जो. सदा जो सहारा, सदा आसरा जो. समाधान देतो, सदा तो समाजा. जया दंभ नाही, तमो छंद नाही. असा एक जाणा, शिवाजीच राजा.