Shivaji, Raigadh Victory-1, Marathi 5051

Shivaji, Raigadh Victory-1, Marathi 5051

Hindustani, Reed Organ, Tabla,

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे! नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे! 1 वीट रचा, नीट रचा, धीट रचा, छान, रे! कोट उभा तुंग करूँ, त्वरें करा काम, रे! नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे! 2 शत्रु घातकी महा, मातृभूमि संकटे. देश रक्षणाय करा, दुर्ग हा महान, रे! नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे! 3 छत्रपतीने दिले, काम मुल्यवान, रे! भूल मुळी नसो कुठे, असो सदा ध्यान, रे! नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे! 4 राष्ट्रहितें त्याग करी, वीर अर्पण प्राण, रे! पुण्यवान क्षात्र तोच, स्वर्ग त्यास धाम, रे! नाम जपा, काम करा, राम म्हणा, नाम रे!