Shivaji, Raja Shivaji-3, Marathi 5101
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Intro]
आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला.

1
देश स्वतंत्र जयाने केला, घालूँ तयाला चंपक माला.
आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला.
2
धर्म परायण शीलवान हा, राजा ऐसा कधी न झाला.
आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला.
3
गातीं स्तोत्रें त्याच्या स्तुति ची, नर नारी जन बालक बाला.