Shivaji, Raja Shivaji-2, Marathi 5091

Shivaji, Raja Shivaji-2, Marathi 5091

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] क्षण हा आनंदाचा, शिवबा आज छत्रपति. पहिला भूप मराठा, रे दादा! आज हर्ष अति. क्षण हा आनंदाचा, शिवबा आज छत्रपति. 1 आज घरो-घरी गुढी उभारा, आज घरो-घरी गुढी उभारा. “जय जय शिवबा!” करा पुकारा, ग गडे! आज हर्ष अति. क्षण हा आनंदाचा, शिवबा आज छत्रपति. 2 विजयश्रीचे गा पोवाडे, विजयश्रीचे गा पोवाडे. उडवा दरूकाम फटाके, रे भाऊ! आज हर्ष अति. क्षण हा आनंदाचा, शिवबा आज छत्रपति. 3 ध्वजा-पताका तोरण लावा, ध्वजा-पताका तोरण लावा. वाटा पेढे लाडू मेवा, ग सखी! आज हर्ष अति. क्षण हा आनंदाचा, शिवबा आज छत्रपति.