Shivaji, Bhagava Flag-1, Marathi 4865
Hindustani, Reed Organ, Tabla
00:00 / 00:00
Lyrics
[Marathi Language]
भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु.
भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू.
1
भगव्या झेंड्या प्रणाम तुजला, आम्हाला यश दे तू.
भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु.
भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू.
2
तूच कपिध्वज, गरुडध्वज तू, विजयश्रीचा केतु.
भगवा झेंडा, शिवरायाचा, स्वतंत्र्या चा सेतु.
भारत मातेचा शुभ मंगल, पावन प्रतीक, रे तू.
3
सूर्य उगवता, रंग गेरवा, अथक स्फूर्तिचा हेतु.