Shivaji, Shivaji’s Birth-1, Marathi 5301

Shivaji, Shivaji’s Birth-1, Marathi 5301

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] शुभ मंगल जेव्हां क्षण आला, पुत्र जिजामातेला झाला. शुभ मंगल जेव्हां क्षण आला, पुत्र जिजामातेला झाला. 1 नाकी-डोळीं सुघड देखणा, लाऊँ तीट ग! त्याला. शुभ मंगल जेव्हां क्षण आला, पुत्र जिजामातेला झाला. 2 गुरुवर म्हणतीं, भाग्यवान हा, करील ह्या देशाला. शुभ मंगल जेव्हां क्षण आला, पुत्र जिजामातेला झाला. 3 देवी भवानीच्या मायेने, शिव अवतार ग! आला. शुभ मंगल जेव्हां क्षण आला, पुत्र जिजामातेला झाला.