Shivaji, Raja Shivaji-3, Marathi 5101

Shivaji, Raja Shivaji-3, Marathi 5101

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला. आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला. 1 देश स्वतंत्र जयाने केला, घालूँ तयाला चंपक माला. आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला. 2 धर्म परायण शीलवान हा, राजा ऐसा कधी न झाला. आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला. 3 गातीं स्तोत्रें त्याच्या स्तुति ची, नर नारी जन बालक बाला. आज शिवाजी राजा झाला, अभिनन्दन द्या मंगल त्याला.