Shivaji, Kondhana Victory, Marathi 4971

Shivaji, Kondhana Victory, Marathi 4971

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Marathi] जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें. मंगल मुंदरी, मुकुन्द माला, काळीं घनदाट कुन्तलें. जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें. मंगल मुंदरी, मुकुन्द माला, काळीं घनदाट कुन्तलें. 1 घण घण करिती घंटा घुंगरू, सैनिक नाचात रंगले. कौढाण्यावर जय शिवबाच्या, शाहिर गाण्यांत दंगले. जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें. मंगल मुंदरी, मुकुन्द माला, काळीं घनदाट कुन्तलें. 2 पुष्प उधळतीं सुंदर ललना, योद्धे युद्धात जिंकले. शिंपडतीं जल पावन ऋषि मुनि, घेउनी हातीं कमंडलें. जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें. मंगल मुंदरी, मुकुन्द माला, काळीं घनदाट कुन्तलें. 3 विजयी झाले वीर मावळे, मुगलांचे राज्य संपले. भारतमाते! तुझ्या मुलांनी, स्वप्न स्वराज्याचे गुंफले. जिरे टोप शुभ झळझळ झळके, कंगन कंठी व कुण्डलें. मंगल मुंदरी, मुकुन्द माला, काळीं घनदाट कुन्तलें.