Shivaji, Immortal Shivaji, Marathi 4961

Shivaji, Immortal Shivaji, Marathi 4961

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Marathi] छत्रधारी श्री शिवाजी! तुझे सखे रे! तान्हा बाजी. मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले. मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले. 1 त्या वीरांच्या आठवणींनी, आज अश्रु आणले. राया! मरुनी अमर जाहले. मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले. 2 वीरश्रीच्या अनुपम गाथा, स्मरुनी मन दाटले. राया! मरुनी अमर जाहले. मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले. 3 अर्पण करुनी प्राण आपुले, चार चंद्र लावले. राया! मरुनी अमर जाहले. 4 स्वातं5याच्या इतिहासाला, स्वर्णपर्ण लागले. राया! मरुनी अमर जाहले. मरुनी अमर जाहले, शिवबा! मरुनी अमर जाहले.