Shivaji, King Shivaji-6, Marathi 5132

Shivaji, King Shivaji-6, Marathi 5132

Hindustani, Reed Organ, Tabla

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] सगळ्यांत श्रेष्ठ राजा, शिवबा महान माझा. कोणी तसा न या- - - जगा- -त, रे! 1 सात्त्विक बुद्धि त्याची, श्रवणीय उक्ति ज्याची. राजा तसा न ह्या जगात, रे! सगळ्यांत श्रेष्ठ राजा, शिवबा महान माझा. कोणी तसा न ह्या- - - जगा- -त, रे! 2 कान्हा समान लीला, चकवी सदा अरीला. शिवबाच एक, जगात, रे! सगळ्यांत श्रेष्ठ राजा, शिवबा महान माझा. कोणी तसा न ह्या- - - जगा- - त, रे! 3 अवतार श.कराचा, अद्भुत प्रभाव ज्याचा. झाला झकास, ह्या जगात, रे! सगळ्यांत श्रेष्ठ राजा, शिवबा महान माझा. कोणी तसा न ह्या- - - जगा- - त, रे!