Shivaji, Maratha People-3, Marathi 5001

Shivaji, Maratha People-3, Marathi 5001

Hindustani, Reed Organ, Tabla,

00:00 / 00:00

Your friends are using AiMusic.la to generate music, listen to it! You can also generate your own music!

Lyrics

[Intro] शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे. शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे. 1 भोसले मालुसरे, धीट हीं लेकरें. प्राणहि देतीं - - हसमुखें, शौर्य तयांना - - -, आवडे. शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे. 2 कंक निंबाळकर, काकडे पालकर. कष्ट सोसतीं ते सुखे, हार तयांना नावडे. शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे. 3 मोहिते घोरपडे, झुंझावयाला खडे. शिव-भवानी चें कृपें, राज्य तयांना फावले. शूर शिवाजी चे सखे - - -, वीर मराठे - - -, मावळे.